शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांचे होणार तीन लाख रुपये पर्यंत कर्जमाफ शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्र सरकारने तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कृषी प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांची आहे.

 

 

विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कर्जमाफीची मागणी केली आहे.

सरकारने एकाच वेळी उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मात्र एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ केले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? याबाबत काही हालचाल आहे का? आम्ही ते शोधू.छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

 

हे सुद्धा वाचा आता या तरुणांना मिळणार नाही लाडक्या भाऊ योजनेचे दहा हजार रुपये

 

या बैठकीत जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे म्हणाले.यावर प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे म्हणाले, ‘राज्य सरकार 3 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे.’या बैठकीनंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्जमाफीबाबत भाष्य केले.

Leave a Comment