10वी पास उमेदवारांसाठी निघाली मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी येथे मोठी भरती, इथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 90 जागांसाठी भरती निघालेली आहे.

अर्ज भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment