एकूण जागा – 90 पदे
पदाचे नाव – अप्रेंटिस
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पध्दतीने होणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2024 आहे
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, AVNL चे एक युनिट, सरकार. ऑफ इंडिया एंटरप्राइझ अंबरनाथ जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र, पिन: 421502. या दिलेल्या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
वयोमर्यादा – 18 ते 24 वर्षे दरम्यान
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ ITI पास असणे आवश्यक आहे.