10वी पास असणाऱ्यांसाठी निघाली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत मोठी भरती येथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांसाठी भरती पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष असावे.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठीअर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू इथे बघा अर्ज प्रक्रिया

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

एकूण जागा:- 108

पदाचे नावपद संख्या

1ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर आहे

भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment