लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म सुरु हा फॉर्म भरा लगेच होणार खात्यात 4500 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. परंतु, ज्या महिलांनी अर्ज भरला नाही, त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे. नवीन अर्ज व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होऊ शकतात.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे झाले जमा इथे तपासा लवकर यादीत आपले नाव

ladkibahin.maharashtra.go.in या पेजला भेट द्यायची आहे.या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, 1 कोटींहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या दिलेल्या संकेतस्थळा जाऊन तुम्ही लाडके बहिण योजनेसाठी अर्ज भरू शकता

Leave a Comment