नमस्कार मित्रांनो आपण जाणून घेणार महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला नाहीये. तर मित्रांनो तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे नवीन दर किती असणार आहेत जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख बघा
हे सुद्धा बघा सरकार देणार या नागरिकांना 20000 रुपये
त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 87.04 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 81.70 डॉलरवर विकले जात आहे. राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव जाणून घेऊयात.
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.
पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.69 रुपये तर डिझेलचा दर 90.23 रुपये प्रतिलिटर आहे
नाशिकमध्ये पेट्रोल 103.80 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर 90.34 रुपये आहे
नागपुरात पेट्रोलचा दर 103.99 रुपये तर डिझेलचा दर 90.55 रुपये प्रतिलिटर आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती धन्यवाद