नमस्कार मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी व मुलींचा मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून ‘लेक लाडकी’ ही योजना राबविली जात आहे.
काय आहे लेक लाडकी योजना ?
या योजनेतून गोरगरीब लेकींना लाखमोलाची आर्थिक भेट
लाख रुपयांची अनोखी भेट मुलींना मिळणार आहे.
मिळणार आहे.
इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार एक लाख रुपये
१ एप्रिलरोजी राज्य शासनाकडून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना राबविली जात आहे. या योजनेतील भाची रक्कम शासनामार्फत थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. लाभार्थीनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन ही जि.प.च्या महिला व बालविकास विभागाकडून केले जात आहे.
कागदपत्र कोणते लागणार?
लाभार्थीचा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधारकार्ड, पालकाचे आधारकार्ड, बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत.
या योजनेतंर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या
मागास कुटुंबातील मुलींना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल.मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च सरकार एकूण पाच हप्त्यांमध्ये उचलणार आहे.
उत्पन्न लाखापर्यंत हवे 1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २ लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट ठेवण्यात आली आहे.
शासनाकडून मुलींच्या शिक्षण व जन्मदर वाढावा या उद्देशाने ‘लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली