आरबीआय ने दिली खुशखबर.! आता कर्ज घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही घरबसल्या मिळणार कर्ज
नमस्कार मित्रांनो कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा इंटरफेस तयार करण्यात आला आहे. अर्जदाराची कर्ज घेण्याची क्षमता याद्वारे तपासली जाईल. हे सुद्धा बघा : नागरिकांसाठी आनंदाची बातमी.! आता या नागरिकांचे सुद्धा निघणार नवीन पॅन कार्ड लहान कर्जे घेणाऱ्यांची यामुळे सोय होणार आहे. वर्षभरापासून देशात यूएलआयच्या पथदर्शी प्रकल्पावर काम सुरू आहे. पथदर्शी प्रकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्ड लोन, … Read more