शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा झाला वाटप, इथे बघा यादी जाहीर
नमस्कार मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (दि. 8) सोमवारपर्यंत (2024) 51 हजार 647 शेतकऱ्यांना 355 कोटी 35 लाख 20 हजार (39.85 टक्के) रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक ९२.०५ टक्के कर्ज वितरणासह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ जिल्हा बँकेचा (६७.३२ टक्के) क्रमांक लागतो. राष्ट्रीयीकृत बँका (16.39 टक्के) मागे आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण … Read more