महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहीण योजने नंतर सरकारने महिलांसाठी घेतला हा मोठा निर्णय
नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या घोषणेनंतर महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. अनेकांच्या शिधापत्रिकेत दुरुस्त्या केल्या जात आहेत. शिधापत्रिकेत नावे जोडण्याचे किंवा हटविण्याचे कामही ते करत आहेत. या प्रक्रियेसाठी सरकारला अर्जदाराला शुल्क द्यावे लागते. मात्र राज्य सरकारने हे शुल्क … Read more