नमस्कार मित्रांनो आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही शहरांतील नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तर काही ठिकाणी दर अगदीच स्थिर दिसून आले आहेत. तसेच मुंबईत मात्र अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला अद्याप दिसून आलेला नाही. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्हीसुद्धा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) नक्की एकदा वर दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या.
हे सुद्धा बघा : मोदी सरकारने कामगारांना दिली मोठी भेट.! आता दर महिन्याला मिळणार 26 हजार रुपये पगार
तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दरवाढ (Petrol Diesel Price Today) करत असतात.देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे.