नमस्कार मित्रांनो तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात.तर तो नवीन बदल आज आपण बघणार आहोत. . पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला दिसत नाही आहे. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 87.04 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल 81.70 डॉलरवर विकले जात आहे. राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव बघूया. इथे बघा तुमच्या शहरातील पेट्रोल चे नवीन दर

राज्यातील काही शहरामधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.13 डॉलर प्रति लिटर

पुणे

पेट्रोल 104.19 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.71 रुपये/ प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 104.41 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.35 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.87 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.16 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.72 रुपये/ प्रति लिटर