महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले पुन्हा स्वस्त इथे बघा शहरानुसार पेट्रोल डिझेलचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत आहेत. आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन दराची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.

 

इथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील नवीन दर

 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. व्हॅट दरात कपात केल्यामुळे पेट्रोलच्या दरात 65 पैशांची घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड तेल 87.89 तर WTI कच्चे तेल $84.45 वर विकले जात आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

 

इथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील नवीन दर

Leave a Comment