ही भरती एकूण 4 पदांसाठी असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरायचा आहे. नोकरीसाठी वयोमर्यादा २७ ते ४० निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये प्रति महिना मिळणार आहे.