केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निघाली ५०६ पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती मेगा भरती आयोजित करण्यात आलेली आहे या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेले या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज होणार आहे या भरतीसाठी वयोमर्यादा असणारे शिक्षणाचे पात्रता किती असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असणार या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असणारे या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय असणारे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा.

 

वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment