केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निघाली ५०६ पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

एकूण जागा:– 506

 

पदाचे नाव पदसंख्या

 

1 BSF 186

2 CRPF 120

3 CISF 100

4 ITBP 58

5 SSB 42

 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.

 

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा