भारतीय रेल्वेत निघाली या पदांसाठी मोठी बंपर भरती, आजच करा इथे ऑनलाइन अर्ज

एकूण जागा १०८ जागा

पदाचे नाव

गुड्स ट्रेन मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात नक्की बघा

अर्ज सुरू होण्याची तारीख –२७ मे २०२४ असणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२४ पर्यंत

 

भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा