मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये निघाली या पदांसाठी मोठी भरती, येथे करा आजच ऑनलाईन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अधिसूचना वाचल्यानंतरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. कृपया पुन्हा एकदा लक्षात घ्या की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जून 2024 आहे.