एकूण जागा:- 1891
पदाचे नाव पद संख्या
1 प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
2 पदवीधर प्राथमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता:-
पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET
पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.) या दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे.