बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्रकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment