एकात्मिक जोखीम व्यवस्थापन
2. फॉरेक्स आणि ट्रेझरी
3. आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ
4. इतर विभाग
पद संख्या – 195 पदे
वय मर्यादा – 50 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005 या दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करयाचा आहे.