एकूण जागा:- 13
भरले जाणारे पद – सफाईगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर या दिलेल्या पत्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे
शैक्षणिक पात्रता – स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल
वयोमर्यादा:-
18 ते 38 वर्षे दरम्यान
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर
वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये दरमहा