इंडियन बँक अंतर्गत निघाली इतक्या पदांसाठी मोठी भरती आजच करा इथे ऑनलाईन अर्ज

एकूण जागा:- 108

शैक्षणिक पात्रता: (i) CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA/LLB असणे आवश्यक (ii) 02/03/04/05/06/07/08 वर्षे अनुभव असावा.

वयोमर्यादा:- 35 ते 40 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2024 असणार आहे.

 

भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा