ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 71337 रुपयांवर घसरली आहे. त्याचवेळी 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 65608 रुपये झाली आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 53718 वर आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 41900 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज 82296 रुपये झाली आहे.