शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! सोयाबीनच्या या बाजारभाव मिळत आहे सर्वात जास्त बाजार भाव येथे बघा आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो राज्यातील मंडी समितीत 22 हजार 807 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मंडळाच्या बाजार अहवालानुसार सोयाबीनला आज सरासरी 4,200 ते 3,500 रुपये दर मिळाला

यामध्ये लासलगाव बाजार समितीला सरासरी 4400 रुपये, चंद्रपूर बाजार समितीला 4330 रुपये, कारंजा बाजार समितीला 4375 रुपये तर मालेगाव-वाशिम बाजार समितीला सरासरी 4250 रुपये भाव मिळाला.आज स्थानिक सोयाबीनला 4250 ते 4250 रुपये दर मिळाला. 4,500.

 

हे सुद्धा वाचा सरकार देणार आता रेशन कार्डधारकांना दर महिन्याला इतकी रुपये इथे बघा यादीत आपले नाव

 

तर लासलगाव निफाड बाजार समितीत आलेल्या पांढऱ्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३७५ रुपये भाव मिळाला. आज पिवळ्या सोयाबीनला लातूर बाजारात 4,525 रुपये, जालना बाजारात 4,400 रुपये, अकोला बाजारात 4,285 रुपये, यवतमाळ बाजारात 4,382 रुपये, चोपडा बाजार समितीत 4,435 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. गेवराई बाजार समितीत हजार 260.

Leave a Comment