10वी पासवर वर निघाली राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लि. अंतर्गत मोठी भरती, इथे करा अर्ज

एकूण जागा – 64 पदे

भरले जाणारे पद – आयटीआय प्रशिक्षणार्थी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024

शैक्षणिक पात्रता – 10वी + ITI उत्तीर्ण (2019, 2020, 2021, 2022 आणि 2023, 2024 या कालावधीत ITI उत्तीर्ण झालेले उमेदवार फक्त अर्ज करतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा