नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आर्थिक संकटात सापडलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हास्तरीय बँकर्स समितीने (डीएलबीसी) पीकनिहाय हेक्टरी कर्ज वाटपाचे दर जाहीर केले आहेत. तर मित्रांनो ते दर किती असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा
इथे क्लिक करून बघा पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर
यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे पीक कर्ज मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या पिकांची उत्पादकता वाढण्यास हातभार लागेल.
शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेचे पीक कर्ज सेवा सहकारी सोसायटीमार्फत तर राष्ट्रीयीकृत बँका थेट शेतकऱ्यांना कर्जवाटप करतात. खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही दर बघू शकता