शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर.! पिक कर्ज वाटपाचे दर झाले जाहीर, आता तुमच्या खात्यात होणार इतकी रुपये जमा

  • कपाशी (जि): ६०,५०० ते ६३,५२५ रुपये प्रति हेक्टर
  • ज्वारी (सं): २९,९६० ते ३१,९७० रुपये प्रति हेक्टर
  • तूर: ४१,५८० ते ४३,५६० रुपये प्रति हेक्टर
  • सोयाबीन: ५०,८३० ते ६१,२१५ रुपये प्रति हेक्टर
  • मूग: २४,२०० ते २५,४१० रुपये प्रति हेक्टर
  • उडीद: २४,२०० ते २५,४१० रुपये प्रति हेक्टर
  • गहू: ४४,२०० ते ४६,२०० रुपये प्रति हेक्टर
  • हरभरा: ३१,६८० ते ४३,८९० रुपये प्रति हेक्टर
  • कांदा: ६६,६७५ ते ७४,९७० रुपये प्रति हेक्टर
  • भुईमूग (ख): ३६,३२० ते ४२,९९० रुपये प्रति हेक्टर
  • मिरची: ६६,६७५ ते ८५,९९५ रुपये प्रति हेक्टर
  • संत्रा-मोसंबी: १,०५,६०० ते १,१६,१६० रुपये प्रति हेक्टर
  • केळी: १,०५,००० ते १,१०,२५० रुपये प्रति हेक्टर