लिपिक सेवक पदांसाठी निघाली या ठिकाणी मोठी भरती, 10वी पास सुद्धा करू शकता अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे .समृद्धी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक आणि सेवक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे .

 

हे सुद्धा वाचा घरबसल्या व्हाट्सअप वर मिळवा आता सर्व कागदपत्रे

 

 

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे. तर मित्रांनो ही भरती किती पदांसाठी असणाऱ्या जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती सविस्तर बघा.

संस्था – समृद्धी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, उस्मानाबाद

पदाचे नाव

1. लिपिक

2. सेवक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, श्री संत ज्ञानेश्वर मंदीर, सोलापुर-येडशीरोड उस्मानाबाद-४१३५०१ असणार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – उस्मानाबाद

वयो मर्यादा – 43 वर्षे दरम्यान

शैक्षणिक पात्रता:- पदवीधर व दहावी पास असणाऱ्यासाठी भरती प्रक्रिया असणार

Leave a Comment