या सरकारी विभागात निघाली मोठी बंपर भरती मिळणार 78 हजार रुपये पगार, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरी शोधत आहात? आणि जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते.

 

इथे क्लिक करून बघा भरतीसाठी अर्ज कुठे करायचा

 

आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूर (IIT) मध्ये थेट नोकरीची संधी काही खास आहे. चला ही भरती प्रक्रिया आणि सोपी अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया.

 

हे सुद्धा वाचा : जिल्ह्यानुसार दुष्काळ अनुदानाची यादी जाहीर, इथे तपासा यादीत आपले नाव

 

ही भरती प्रक्रिया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूरद्वारे आयोजित केली जाते. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात बसून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

 

इथे क्लिक करून बघा भरतीसाठी अर्ज कुठे करायचा

Leave a Comment