एकूण जागा:- 393
पदाचे नाव;- MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC, सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता
शैक्षणिक पात्रता:- ही भरती विविध पदांसाठी असणार आहे त्यामुळे भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा
इथे क्लिक करून मूळ जाहिरात बघा
वयोमर्यादा – 25 ते 55 वर्षे दरम्यान
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पध्दतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024 असणार आहे.