नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आहे.भारतीय आयकर विभागात सध्या भरती सुरु आहे. ग्रूप सी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.
या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठीअर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.
हे सुद्धा बघा : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी निघाली या सरकारी विभागात मोठी भरती इथे बघा अर्ज प्रक्रिया
या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.
१०वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे.इन्कम टॅक्ससारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.इन्कम टॅक्स विभागात २५ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहेया भरतीबाबत सर्व माहिती https://tnincometax.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
हे सुद्धा बघा : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी निघाली या सरकारी विभागात मोठी भरती इथे बघा अर्ज प्रक्रिया