कोकण रेल्वे मध्ये होणार मोठी भरती ITI पास उमेदवार करू शकता अर्ज मिळणार 55 हजार रुपये पगार येथे करा अर्ज

एकूण जागा 43

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/3

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक15

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक 3

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक 4

डिझाईन असिस्टंट 2

तांत्रिक सहाय्यक 15

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही पदोन्नुसार वेगवेगळी असणारे त्यामुळे भरतीची मूळ जाहीरात नक्की बघा.

मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई

या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला मुलाखती देने आहे

वरील नोकरीच्या मुलाखती या ५ जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहेत.

अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा