10वी पास वर निघाली महावितरण मध्ये मोठी बंपर भरती,आजच करा इथे ऑनलाईन अर्ज

एकूण जागा – 321 जागा

भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2024 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार दहावी पास असणे आवश्यक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असावा.

. तसेच उमेदवार कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण असावा. यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण असणे आवश्यक.

 

नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर आहे

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे दरम्यान

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर- ४१४००१.

या दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता

तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरीचा लाभ मिळेल.