10वी पास उमेदवारांसाठी निघाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती येथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती निघालेली आहे.

अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीच्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ते 11 जुलै दरम्यान आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment