10वी पास उमेदवारांसाठी निघाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती येथे बघा

शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048

या दिलेल्या पत्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे