बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी..! IBPS अंतर्गत 4455 पदांसाठी मोठी भरती सुरू इथे करा लवकर अर्ज

IBPS PO 2024: रिक्त जागा तपशील

या वर्षी, IBPS PO 2024 विविध सहभागी बँकांमधील ४,४५५ रिक्त पदांसाठी आयोजित केले जात आहे:

अर्जाची ऑनलाइन नोंदणी केव्हा सुरु होईल – ०१/०८/२०२४

अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख – २१/०८/२०२४

अर्ज तपशील दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख – २१/०८/२०२४

तुमचा अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख – ०५/०९/२०२४ असणार आहे.

ऑनलाइन शुल्क भरणा्याची शेवटची – २१/०८/२०२४ आहे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा