10वी पास उमेदवारांसाठी निघाली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती येथे अर्ज प्रक्रिया बघा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहेबँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

हे सुद्धा बघा : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोन्याच्या दरात झाली आज मोठी घसरण इथे बघा आजचे नवीन दर

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे. दरम्यान जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असूनही आहेत त्यांनी नोकरीसाठी आजच्या आजच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी त्यांना न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. npcil.nic.in. या साईवर तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. या भरती मोहिमेद्वारे एकूण 279 स्टायपेंड प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच आयटीआय उत्तीर्ण होणेही आवश्यक आहे.

हे सुद्धा बघा : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोन्याच्या दरात झाली आज मोठी घसरण इथे बघा आजचे नवीन दर

Leave a Comment