या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल. श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. repcobank.co.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 10 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.