ही पदभरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद विभाग, आर्णी रोज, जिल्हा परिषद यवतमाळ येथे अर्ज पाठवायचा आहे