10वी पास वर निघाली महाराष्ट्र पोस्टात तब्बल 3000 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

एकूण जागा – 3170 जागा

शैक्षणिक पात्रता – दहावी पास असणे आवश्यक.

नोकरीच्या ठिकाण – संपूर्ण भारत असणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष दरम्यान

अर्ज पद्धती – ऑनलाइन पद्धतीने करायचा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2024 असणार आहे.