12वी पास उमेदवारांसाठी निघाली केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

एकूण जागा – 1526 जागा

भरले जाणारे पद –

1. सहायक उपनिरीक्षक

2. हेड कॉन्स्टेबल

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2024

पदाचे नाव रिक्त पद पात्रता

HC (मंत्रिपद) 1283 12वी पास + टायपिंग

ASI (स्टेनो) 243 12वी पास + स्टेनो