एकूण जागा – 107 जागा
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली असणार आहे.
वयोमर्यादा:-
18 ते 32 वर्ष
मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीलक्षम
अर्ज पद्धत – ऑनलाईन पध्दतीने
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जून 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024 असणार आहे.
शैक्षणिक पात्रता हे पदानुसार असणार आहे त्यामुळे भरतीची जाहिरात नक्की बघा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
https://www.apprenticeshipindia.gov.in/