एकूण जगा 1192
पदाचे नाव
1 सहाय्यक प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ 347
शिवाजी विद्यापीठ 845
शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य असणे आवश्यक.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 जून2024