सोन्याच्या दरात झाली मोठी घरसन इथे बघा सोन्याचे ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो जूनअखेरीस लग्न निश्चित झाले आहे. त्यामुळे या वर्षी तुमची वैवाहिक राशी जुळली असेल तर दागिने बनवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कारण आज 22 कॅरेट सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे

 

हे सुद्धा वाचा या महिलांच्या खात्यात होणार तीन हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज

 

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 2000 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे 100 ग्रॅम सोन्याचा भाव 6,60,500 रुपये झाला आहे. त्यामुळे 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरला असून सोन्याचा भाव 66,050 रुपयांवर पोहोचला आहे. 8 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 52,840 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याच्या किमती

तर १० ग्राम सोन्याचा भाव ७२,३७० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,८९६ रुपये. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,२३७ रुपये इतका आहे.

 

हे सुद्धा वाचा या महिलांच्या खात्यात होणार तीन हजार रुपये जमा आजच करा येथे अर्ज

Leave a Comment