लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला होणार महिलांच्या खात्यात जमा

उर्वरित खात्यातही पैसे जायला सुरुवात झाली आहे. कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, ३१ ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. कोणाही बहिणीला वंचित ठेवणार नाही’, असंही ते म्हणाले.