शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सोयाबीनच्या किमतीमध्ये झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ, येथे बघा आजचा बाजार भाव

कपास:

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किंमतींमध्ये मर्यादेत सध्या चढ-उतार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७७.५२ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशातील वायदे ५९ हजार रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते.

बाजार समित्यांमधील भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. व पुढील किमती वाढण्याच्या देखील शक्यता आहे