भारतीय स्टेट बँकेत निघाली 1511 जागांसाठी मोठी बंपर भरती इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे सुद्धा बघा : 10वी पास उमेदवारांसाठी निघाली रेल्वेत 3000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती इथे आजच करा अर्ज

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठीअर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

एकूण जागा:- 1511

वयोमर्यादा:- 21 ते 35 वर्ष दरम्यान

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

ही भरती विविध पदांसाठी असणार आहे त्यामुळे भरतीची जाहिरात नक्की बघा

इथे क्लिक करून जाहिरात बघा

Leave a Comment