सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता या तरुणांना मिळणार नाही लाडका भाऊ योजनेचे हजार रुपये

नमस्कार मित्रांनो लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला म्हणजेच उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असेल.

तरच याचा लाभ मिळणार आहे. लाडका भाऊ योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदाच घेता येणार आहे. बारावी पास असलेल्या उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआय-पदविका पास असलेल्या उमेदवाराला दहा हजार रुपये आणि पदवीधर-पदव्युत्तर उमेदवाराला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. सरकारने आता लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे.

 

इथे क्लिक करून बघा या तरुणांच्या खात्यावर येणार 10 हजार रुपये

 

आमचे लक्ष लाडक्या भावावर असल्याचे महायुती सरकारने सांगितले. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमधून महाराष्ट्रासाठी घोषणा केली आहे. या योजना जाहीर करण्याबरोबरच मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे.

Leave a Comment