एसटी बसची ही पास काढा व संपूर्ण महाराष्ट्रात करा मोफत प्रवास, लागणार फक्त इतके रुपये

कुठे काढता येईल पास?

तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो. याव्यतिरिक्त या योजनेत आंतर-राज्य प्रवास देखील समाविष्ट आहे. ही पास मिळविण्यासाठी तुम्ही एसटी आगर येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑफलाइन फॉर्म पूर्ण करू शकता. पाससाठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.